⚡Pigeon: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 10 लाख रुपयांचे 400 विदेशी कबुतर चोरीस
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका धक्कादायक घटनेत, चोरांनी 65 वर्षीय कबूतरबाजाकडून 10 लाख रुपये किमतीची 400 विदेशी कबूतर चोरली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.