⚡ मुलांच्या लग्नाआधी व्याही आणि विहीणबाई यांचे जमले सुत; 10 मुलांच्या वडिलांसह पळून गेली 6 मुलांची आई, Kasganj मधील धक्कादायक घटना
By टीम लेटेस्टली
महिलेच्या नवऱ्याने शकील आणि आपल्या पत्नीचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसही त्यांना शोधू न शकल्याने त्यांनी एसपीकडे जाऊन याप्रकरणी मदतीची याचना केली.