⚡शामली येथे डॉक्टरांनी दवाखान्यात रात्रभर चालू ठेवला एसी; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू, पोलिसांकडून अटक
By टीम लेटेस्टली
हे प्रकरण समोर आल्यानंतर या खाजगी दवाखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉक्टरला ताब्यात घेतले आणि सीएमओलाही या प्रकरणाची माहिती दिली.