india

⚡मुझफ्फरनगरमध्ये लग्नाच्या दिवशीच वधू गेली गर्लफ्रेंडसोबत पळून; लाजीरवाणा प्रसंग टाळण्याची कुटुंबाने पसरवली मृत्यू झाल्याची अफवा

By टीम लेटेस्टली

पोलीस चौकशीदरम्यान, कुटुंबातील सदस्य त्यांचे जबाब बदलत राहिले. मुलीचे पोस्टमॉर्टम करण्यास सांगितले असता, कुटुंबाने नकार दिला आणि मृतदेह दाखवला नाही. यामुळे पोलिसांनी ब्युटी पार्लरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर वधू तिच्या गर्लफ्रेंडसोबत निघून जात असल्याचे दिसून आले.

...

Read Full Story