india

⚡फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बसचा अपघात

By टीम लेटेस्टली

फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर बसची उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने 5 जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले.

Read Full Story