शाळा आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय भाषांमध्ये डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू करण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये करणयात आली आहे. प्रादेशिक भाषा शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचा उद्देश आहे.
...