india

⚡Unemployment Rate in May 2025: भारतामध्ये मे महिन्यात बेरोजगारीचा दर 5,6% वर पोहोचला; महिलांना बसला सर्वाधिक फटका

By Prashant Joshi

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) च्या मे 2025 च्या पीएलएफएस अहवालानुसार, देशातील बेरोजगारी दर 5.1% वरून 5.6% वर गेला आहे. हा अहवाल करंट वीकली स्टेटस (CWS) पद्धतीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्वेक्षणापूर्वीच्या सात दिवसांच्या कालावधीतील व्यक्तीच्या रोजगार स्थितीचा विचार केला जातो.

...

Read Full Story