By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
UAPA न्यायाधिकरणाने खलिस्तान समर्थक गट शिख्स फॉर जस्टिस (SFJ) वर बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची पुष्टी केली. न्यायाधिकरणाचे निष्कर्ष आणि SFJ च्या कृत्यांचे तपशील घ्या जाणून.
...