⚡दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांकडून एका शिक्षकासह 2 जणांची गळा दाबून हत्या
By Bhakti Aghav
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नक्षलवाद्यांच्या एका गटाने तोडामा गावात स्थानिक शिक्षक बमन कश्यप आणि ग्रामस्थ अनीस राम पोयम यांची गळा दाबून हत्या केली.