india

⚡दिल्लीत आकाश ढगाळ, हलाका पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता; महाराष्ट्रात काय? जाणून घ्या उद्याचे हवामान

By अण्णासाहेब चवरे

उद्याचे हवामान (Tomorrow's Weather Forecast) विचारात घेता महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षीत आहे. तर उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे.

...

Read Full Story