⚡जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
By Bhakti Aghav
ढगफुटी आणि अचानक आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे रामबन जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, दुकाने आणि काही घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.