india

⚡हरियाणा सचिवालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

By Bhakti Aghav

हरियाणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला आणि सचिवालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी येणारा ईमेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर, तात्काळ चंदीगड पोलिसांनी सचिवालय परिसर रिकामा केला. तसेच सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

...

Read Full Story