⚡'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
By Bhakti Aghav
भूज हवाई दल तळाच्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील लष्करी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल.'