⚡दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 20 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता
By Bhakti Aghav
बुधवारी, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तसेच गुरुवारी, 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली मुख्यमंत्र्यांचा मोठा शपथविधी समारंभ होईल. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर होणार आहे.