india

⚡सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

By Bhakti Aghav

सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली. भारतीय अर्थाने समाजवादी असणे म्हणजे केवळ कल्याणकारी राज्य असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.

...

Read Full Story