india

⚡भारतात वाढतोय कोरोनाचा धोका!

By Bhakti Aghav

भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, 31 मे पर्यंत देशात 3 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाला. याशिवाय, चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत भारतात 3395 सक्रिय कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

...

Read Full Story