⚡Thane Building Collapse: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, सहा जखमी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ठाण्यातील कल्याणमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाले. दुसरीकडे, मुसळधार पावसात भिंत कोसळून बेंगळुरूमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले.