⚡कुंभमेळ्यातील दहशतवादी कट उधळला! ISI संबंधित असलेल्या बब्बर खालसा अटक; शस्त्रास्त्र जप्त
By Bhakti Aghav
बब्बर खालसा हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप आहे. याबाबत, उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.