⚡सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका
By Bhakti Aghav
13 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, हा धोरणात्मक विषय आहे आणि संसदेला त्यावर कायदा करण्यास सांगितले जाऊ शकते.