india

⚡मोठी बातमी! तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ट्रकने दिली ताफ्याला धडक

By Bhakti Aghav

तेजस्वी यादव मधेपुराहून पाटणा येथे परतत होते. ते राष्ट्रीय महामार्ग 22 वर चहा पिण्यासाठी थांबले होते. तेजस्वी यादव, पक्षाचे प्रवक्ते शक्ती यादव आणि इतर काही नेते नुकतेच गाडीतून खाली उतरले होते. तेव्‍हा एका वेगवान ट्रकने त्यांच्या ताफ्याला धडक दिली.

...

Read Full Story