⚡टीम इंडियाचा फायनलपूर्वी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना
By टीम लेटेस्टली
सुपर-४ स्टेजचा शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला जाईल. यंदाच्या आशिया कपमधील दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वीच फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.