⚡Tamil Nadu Shocker: वडिलांचा पोटच्या 13 वर्षीय मुलीवर 10 महिन्यांपासून बलात्कार
By टीम लेटेस्टली
आजीने दिलेले जेवण पोचवण्यासाठी मुलगी रोज तिच्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी जायची. यावेळी तिचे वडील तिच्यावर बलात्कार करायचे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी हा बाप आपल्या मुलीला देत असे.