मुलगी जवळजवळ एक महिना शाळेत गैरहजर होती. जेव्हा मुख्याध्यापकांनी तिच्या कुटुंबियांना ती शाळेत न येण्याचे कारण विचारले तेव्हा, मुलीच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीला खूप पोटदुखी होत आहे त्यामुळे ती शाळेत येत नाही. पण जेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली, तेव्हा कुटुंबीयांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली.
...