⚡Tamil Nadu School Horror: सेलममध्ये इयत्ता अकरावीच्या तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
तामिळनाडूतील सालेम येथे सरकारी शाळेतील इयत्ता अकरावीचे तीन विद्यार्थ्यांना एका कनिष्ठ विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.