⚡तामिळनाडूने कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनेझ बंदी; सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे पाऊल, जाणून घ्या कारण
By टीम लेटेस्टली
मेयोनेझ हे कच्च्या अंड्याचा पिवळा भाग, वनस्पती तेल, व्हिनेगर आणि इतर मसाले वापरून बनवले जाते. हे शावरमा, सँडविच, बर्गर आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.