बलरामपूर जिल्ह्यातील लारीमा गावातील रहिवासी वाहनाने शेजारच्या सूरजपूर जिल्ह्यात जात असताना ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसयूव्ही जेव्हा लाडुआ वळणावर पोहोचली तेव्हा ती नियंत्रणाबाहेर गेली आणि तलावात पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
...