⚡6 पाकिस्तानी नागरिकांच्या हद्दपारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
By Bhakti Aghav
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सध्या भारतात राहणाऱ्या 6 कथित पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यावर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, त्यांच्याकडे वैध भारतीय पासपोर्ट आहे.