⚡Supreme Court On Rental Disputes: भाडेकरुला खाली करण्याचा घरमालकास अधिकार- सर्वोच्च न्यायालय
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, घरमालकांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी भाडेकरूंना बाहेर काढण्याचा अधिकार आहे. हा ऐतिहासिक निकाल भाडेपट्ट्यांच्या वादात मालमत्ता मालकांच्या अधिकारांना बळकटी देणारा ठरु शकतो.