⚡विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचा दिला आदेश
By Bhakti Aghav
सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स शैक्षणिक संस्था IIM, AIIMS, IIT, NIT आणि इतर विद्यापीठांमध्ये जातीय छळाच्या आरोपांची चौकशी करेल.