⚡सुकेश चंद्रशेखरने निर्मला सीतारामन यांना लिहिले पत्र; दिली तब्बल 7,640 कोटींचा कर भरण्याची ऑफर
By Prashant Joshi
त्याचे उत्पन्न सुमारे 22,410 कोटी रुपये (सुमारे $ 2.7 अब्ज) आहे. या उत्पन्नाबाबत त्याने सांगितले की, त्याने 2024-25 या आर्थिक वर्षात त्याच्या दोन परदेशी कंपन्यांमधून ही कमाई केली आहे.