⚡Earthquake: दिल्ली-एनसीआरला जोरदार भूकंपाचे धक्के, नुकसानीचे वृत्त नाही
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
दिल्ली-एनसीआरला सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले. कोणतेही नुकसान किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वाचा अधिक सविस्तर.