india

⚡Stock Market Today: मध्य पूर्वेत संघर्ष, भारतीय शेअर बाजार तणावात; आज काय घडलं?

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Israel Iran Conflict Impact: भारतीय शेअर बाजारात आज सुरुवातीच्या घसरणीनंतर थोडी सुधारणा झाली. मात्र, मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमजोर राहिल्या. तेल, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण, तर मिडिया आणि रिअल्टी क्षेत्रात थोडी सुधारणा पाहायला मिळाली.

...

Read Full Story