हिमाचल प्रदेशातील शिमला आणि आसपासच्या भागातही हलकी बर्फवृष्टी झाली. ज्यामुळे राज्यातील अनेक रस्ते बंद झाले आणि 1000 हून अधिक वाहने अटल बोगद्याजवळ अडकली. वर्षाच्या शेवटच्या दिवसांतही पाऊस आणि बर्फवृष्टीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
...