⚡खळबळजनक हत्या प्रकरणाचा पर्दाफाश; विवाहित प्रेयसीने केला प्रियकराच्या दुसऱ्या पत्नीचा खून
By टीम लेटेस्टली
कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांना बबलूवर आधीच संशय होता, त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने सगळा प्रकार सांगितला.