⚡छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, 19 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार उघडणार की असेल सुट्टी? घ्या जाणून
By Prashant Joshi
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील बँका 19 फेब्रुवारी 2025 (बुधवार) रोजी बंद राहणार आहेत. मात्र आता अनेक गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहे की, या दिवशी (19 फेब्रुवारी) शेअर बाजार (Share Market) खुला राहील की नाही?.