⚡सीमा आनंद यांच्यावर सायबर हल्ला; AI द्वारे बनवल न्यूड फोटो
By टीम लेटेस्टली
प्रसिद्ध सेक्शुअल एज्युकेटर सीमा आनंद यांनी त्यांचे एआय-जनरेटेड नग्न फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी या कृत्याचा निषेध करत बलात्काराचे समर्थन करणाऱ्या मानसिकतेवर कडाडून टीका केली आहे.