india

⚡119 भारतीय स्थलांतरितांसह अमेरिकेचे दुसरे विमान आज अमृतसरमध्ये पोहोचणार

By Bhakti Aghav

विमान रात्री 10 च्या सुमारास अमृतसरमध्ये उतरेल. अमेरिकेने या विमानातून 119 भारतीयांना परत पाठवले आहे.

Read Full Story