By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
SEBI च्या नव्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 91% वैयक्तिक गुंतवणूकदारांना इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये निव्वळ तोटा सहन करावा लागला. सेबीने गुंतवणूकदार संरक्षण आणि बाजार स्थैर्यासाठी निरीक्षण सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
...