india

⚡'संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव'; सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टाच्या 'स्तन पकडणे बलात्कार नाही', या निर्णयाला दिली स्थगिती

By टीम लेटेस्टली

उच्च न्यायालयाचा हा निर्णय अचानक दिलेला नसून सुमारे चार महिने सुरक्षित ठेवल्यानंतर देण्यात आल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. याचाच अर्थ न्यायमूर्तींनी योग्य विचारमंथन केल्यानंतर हा निकाल दिला आहे. खंडपीठाने म्हटले की, या टिप्पण्या पूर्णपणे कायद्याच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत आणि ते असंवेदनशील आणि अमानवी दृष्टिकोन दर्शवतात.

...

Read Full Story