⚡SBI Kannada Controversy: ग्राहकांशी कन्नड बोलण्यास नकार देणाऱ्या एसबीआय व्यवस्थापकाची बदली; कर्नाटक प्रशासनाकडून दणका
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
एका ग्राहकाशी कन्नड बोलण्यास नकार दिल्याने बेंगळुरूमधील एसबीआय शाखा व्यवस्थापकाची बदली करण्यात आली. सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी या घटनेचा निषेध केला आणि कठोर भाषेचे पालन करण्याचे आवाहन केले.