भारतीय जनता पक्षाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सत शर्मा यांची भारतीय जनता पार्टी जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच रविंदर रैना यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
...