⚡संजय गांधी यांच्या विमान अपघाती मृत्यू नंतर संपूर्ण देश हळहळला होता, नेमकं त्यादिवशी काय घडलं होतं ?
By Siddhi Shinde
23 जून 1980 ला एका विमान अपघातात मृत्यू पावलेल्या संजय गांधी यांची आज 39 वी पुण्यतिथी आहे, यानिमित्त पत्नी मनेका गांधी व मुलगा वरुण गांधी याने त्यांना श्रद्धांजली वाहिली.