⚡भारतीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पुढच्या वर्षी पगारात होणार 9.5 टक्के वाढ, ॲट्रिशन रेट कमी होणार- Aon survey
By Prashant Joshi
सर्वेक्षण अहवालानुसार, 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात सरासरी 9.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पुढील वर्षी उत्पादन आणि रिटेलमध्ये 10 टक्के आणि वित्तीय कंपन्यांमध्ये 9.9 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.