बातम्या

⚡साहिलने दिली भीषण गुन्ह्याची कबुली, म्हणाला- 'साक्षीला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही'

By टीम लेटेस्टली

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला साहिल तरुणीवर चाकूने वार करताना दिसत आहे. जवळपास सात ते आठ लोक तिथे उपस्थित होते, परंतु ते मृत्यूचा तमाशा बघत राहिले. निरपराध साक्षीला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.

...

Read Full Story