⚡Pataudi Family Property: पतौडी कौटुंबाची मालमत्ता; सैफ अली खान याची याचिका मध्य प्रदेश हायकोर्टाने फेटाळली
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पतौडी कुटुंबाची भोपाळची मालमत्ता 'शत्रूची मालमत्ता' म्हणून घोषित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी सैफ अली खानची याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्या.