india

⚡183 कोटी रुपयांच्या बनावट बँक हमी घोटाळ्याचा पर्दाफाश

By Bhakti Aghav

2023 मध्ये मेसर्स तीर्थ गोपिकॉन लिमिटेडने मध्य प्रदेशातील एमपीजेएनएलकडून 974 कोटी रुपयांचे तीन प्रकल्प मिळवले होते. या करारांना समर्थन देण्यासाठी कंपनीने 183.21 कोटी रुपयांच्या 8 बनावट बँक हमी सादर केल्या होत्या.

...

Read Full Story