सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्ह (SFC) ने वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या शहरांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात हवामान बदलाशी संबंधित वाढत्या उष्णतेच्या लाटांबाबत मुंबईसह नऊ भारतीय शहरांबाबतच्या निष्कर्षांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
...