⚡दिलासादायक! किरकोळ महागाई दर जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर
By टीम लेटेस्टली
जानेवारीमध्ये डाळींचा महागाई दर 19.54 टक्के होता, जो डिसेंबर 2023 मध्ये 20.73 टक्के होता. भाज्यांच्या महागाई दरातही किंचित घट झाली असून डिसेंबरमधील 27.64 टक्क्यांवरून तो 27.03 टक्क्यांवर आला आहे.