india

⚡मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ लॉन्च करणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? $120 अब्ज पेक्षा जास्त असू शकते मूल्य

By टीम लेटेस्टली

या आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक नवीन शेअर विक्री आणि ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर जारी करतील. कंपनी तिच्या इश्यूमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंट क्लॉज देखील ठेवू शकते. या आईपीओद्वारे, रिलायन्स जिओचे मूल्य $ 120 अब्जपर्यंत पोहोचू शकते.

...

Read Full Story