By Chanda Mandavkar
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पगारात गेल्या 11 वर्षापासून एकदाही वाढ झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.